
समाजसेवक आरिफ शेख यांची मुस्लिम सेवा संघ चाळीसगांव तालुका अध्यक्ष पदी निवड
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-नेहमीच सामाजिक कार्यात स्वस्फुर्तीने हजेरी लावणारे सामाजिक कार्यकर्ते आरिफ हबीब शेख यांची नुकतीच मुस्लिम सेवा संघ चाळीसगांव तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
आपल्या मनमिळाऊ स्वभावाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे साधारण कार्यकर्ते आरिफ शेख यांना सामाजिक कार्याची खूप आवड असून मानापासून सामाजीक कार्यात उपस्थित राहत असतात आपल्या परिसरातील नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या आपल्या परीने सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मुस्लिम सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष परवेज मलिक यांनी चाळीसगांव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून तन, मन व धनाने संघाचे कार्य करत संविधानिक मार्गाने कार्य करत समाजीक कार्य करत समाज व देशाला गौरव होईल असे कार्य करण्याचे अवाहन परवेज मालिक यांनी केले असून आरिफ शेख यांनी पदाची जबाबदारी प्रामाणिक पणे पेलत संघाच्या मार्गदर्शनाखाली ध्येय व धोरणानुसार सामाजिक कार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे,या निवडीनंतर शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating