चाळीसगांव(प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यात आजून तरी कोरोनाचा रुग्ण आढळला नाही पण मालेगाव,जळगाव,पाचोरा अश्या आजू बाजूच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हा याचे परिणाम आपल्या तालुक्यात होऊ नये म्हणून सर्व प्रशासना मेहनत घेत आहे आपली रक्षा स्वतःच करता यावी या हेतूने चाळीसगावतील सर्व राजकीय मान्यवर,समाजसेवक,व्यापारी,पत्रकार व चाळीसगाव प्रेमींनी स्वयंस्फूर्तीने चाळीसगाव शहर 3 दिवस दिनांक 1 ते 3 तारखे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यात मेडिकल असोसिएशनचे मोठे योगदान राहणार आहे मेडिकल पण बंद राहणार पण
अत्यावश्यक असल्यास संपर्क साधावा.
योगेश भोकरे 7588614724
प्रेमसिंग पवार
9021991900
प्रदीप देशमुख
9823722730
विनोद जैन
9823523105
महेश येवले
9860665376
चाळीसगांव ता मेडी असो
C/O यशश्री एज
लक्ष्मी नगर ४० गाव
संपूर्ण चाळीसगांव तालुका मेडिकल असो.
सर्व संघटनेने व लोकप्रतिनिधी यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या निर्णयानुसार आज दि. 30/04/2020 रोजी मेडिकल हे सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत सुरू राहतील
तसेच
०१/०५/२०२० पासुन दि. ०३/०५/२०२० पर्यंत तीन दिवस मेडिकल सेवा बंद राहतील.अत्यावश्यक मध्ये सुरू असलेले हॉस्पिटल व त्यात येणारे मेडिकल हे त्या वेळेत सुरु राहतील.
➖➖➖➖➖➖➖
आपण घरी रहा व सुरक्षित रहा