Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

गरीब व गरजू लोकांना 1 महिना पुरेल एवढा किराणा वाटप करून 14 एप्रिल साजरी करणार-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) व DBNग्रुप दौंड

0
3 0
Read Time2 Minute, 8 Second

दौंड(प्रतिनिधी):-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती निमित्त व कोरोना या अतिशय भयंकर विषाणू ला आळा घालण्यासाठी सरकारने 21 दिवसाच्या लॉक डाऊन मध्ये त्या अनुषंगाने आपण गरीब व गरजू लोकांना 1 महिना पुरेल एवढा किराणा वाटप करून साजरी करत आहोत,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) व दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने व आदरणीय रिपब्लिकन नायक दिपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व रिपाइं ए व DBN ग्रुप च्या वरिष्ठ पदाधिकारि यांच्या मार्गदर्शनात DBN ग्रुप दौंड व रिपाइं (ए) दौंड तालुकाध्यक्ष आयु सचिन भाऊ खरात व आयु शशांक भाऊ गायकवाड युवानेते DBN ग्रुप दौंड यांच्या नेतृत्वात आयु विजयकुमार शिंदे आयु सचिन कोरे आयु अभय भोसले आयु अमोल नेटवटे आयु सचिन वाघमारे भीमसेन कोरी यांच्या माध्यमातून 200 कुटुंबियांना 5 ते 14 तारखेपर्यंत किराणा वाटप करणार आहोत त्याची सुरुवात आज दि 7/4/2020 रोजी घंटाचाळ, दत्तमंदिर बिलावल परिसर पासलकर वस्ती व बालाजी नगर परिसरामध्ये किराणा वाटप करून करण्यात आली
काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा
कोरोना भगाव देश बचाव
कोणास काही मदत लागल्यास संपर्क साधावा
आयु सचिन भाऊ खरात
अध्यक्ष रिपाइं (ए) & DBN ग्रुप दौंड
हरितसेना सदस्य महाराष्ट्र राज्य शासन
7875942288 / 7385200788

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: