Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

राखीव पोलीस पब्लिक स्कूल दौंड तर्फे सोशल डिस्टनसिंग चे पालन करत शालेय पोषण आहार वाटप

0
1 0
Read Time1 Minute, 57 Second

दौंड(पवन साळवे):- साऱ्या जगात थैमान माजवलेल्या विषाणूवर प्रहार करण्यासाठी देशातील जनता व सर्व सरकारी यंत्रणा व डॉक्टर पोलिस प्रयत्न करत आहे व सर्व आपापल्या क्षेत्रातील जनतेला या विषाणू पासून कसे दुर ठेवता येईल त्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे त्याच अनुषंगाने दौंड येथील गृप नंबर 7 राज्य राखीव पोलीस पब्लिक स्कूल दौंड मुख्याध्यापक सुषमा जालम व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाला शाळेत बोलावून शालेय पोषण आहर वाटप करण्यात वाटप करतांना सोशल डिस्टनसिंग वर लक्ष देण्यात आले प्रशासन आपली जर एवढी काळजी घेत असेल तर आपण पण आपली काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे असे यावेळी मुख्याध्यापिक:सुषमा जालम यांनी सांगितले यावेळी शाळेतील शिक्षक वंदना राजपूत,अर्चना चौंडकर,संदीप दुधे,संदीप खारतोडे,ऋषिकेश कांबळे,अश्विनी गिरमे,मनीषा बांबळे,तृप्ती बांबळे,जयश्री जगदाळे,कोकाटे मॅडम,शिक्षक
कौशल्या सानप.शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालून या सर्व उपयोजना अजून कशा प्रकारे राबवता येईल यावर प्रयत्न करणार आहेत असे सर्व शिक्षक वर्गाने सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: