Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा असलेल्या वाहनांची मालकी हक्क असलेल्या ची कागदपत्रे १० दिवसात जमा करावी अन्यथा वाहनांचा लीलाव

0
2 3
Read Time2 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शहा

चाळीसगाव (प्रतिनिधी)-गेल्या दहा वर्षापासून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये चोरी,अपघात व बेवारस पडून असलेली वाहने ज्या कोणाची वाहन चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमा असतील त्यांनी खात्री करून मालकी हक्क असल्याची कागदपत्रे जमा करून घेऊन जावे अन्यथा नोटीस दिल्या च्या १० दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास वाहनांचा लीलाव करण्यात करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांनी सांगितले आहे

मागील १० वर्षात दोन चाकी व चार चाकी मिळून जवळपास ७२ वाहने जमा असून पोलीस स्टेशनला आपण आपल्या वाहनांची खात्री करून कागदांची पूर्तता करत आपली वाहने ताब्यात घ्यावी जर पुढील १० दिवसात कोणी मालकी हक्काची कागदपत्रे सदर करू शकले नाही तर रीतसर प्रदेशिक वाहन कार्यालय जळगाव यांच्या कडून सदर वाहनांचे मूल्यांकन करून मा न्यायदंडाधिकारी तसेच मा कार्यदंडाधिकारी यांच्या कडून कायदेशीर लिलावाची परवानगी घेऊन सदर वाहनांचा लिलाव करून सदर रक्कम सरकार भरणा करण्यात येईल असे एका नोटीस द्वारे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांनी कळविले आहे तसेच वाहनांची यादी व नंबर पोलीस स्टेशनला नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे तरी वाहनारकांनी येऊन आपल्या वाहनांची खात्री करण्याचे आव्हान केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: