Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा,5 जुगारींवर कारवाई

0
0 0
Read Time2 Minute, 31 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)- :दि 16 जून 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास शहर पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण 5 जणांवर कारवाई करत सुमारे 1900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहर पोलिसांना पाटणादेवी रोड वरील हरीगिर बाबा नगर मधील नदी किनारी काही व्यक्ती झन्ना मन्ना नावाचा मांग पत्ता जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसले. पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले. या प्रकरणी रऊफ शहा बिस्मिल्ला शहा वय- 33 वर्षे रा.नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगांव, योगेश संजय चौधरी वय-30 वर्षे रा.नगर पालीका मंगल कार्यालय मागे,वाल्मीक नगर चाळीसगांव, अमोल उमेश वाघ वय-28 रा.नागदरोड, आठवडे बाजार, चाळीसगांव, सागर किशोर महाले वय- 30 वर्षे रा.घाटरोड, गोट्या मारोती चौक, चाळीसगांव, प्रमोद पुंडलीक मोरे वय-52 वर्षे रा.पिंपरखेड ता. चाळीसगांव या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार साहित्य, रोख रक्कम, असा सर्व मिळून तब्बल 1900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोना पंढरीनाथ पवार,भटु पाटील, पोना भगवान उमाळे, पोना भुषण पाटील, पोकॉ विजय पाटील यांनी छापा टाकुन कायदेशीर कारवाई केली आहे.पुढील तपास पो ना पंढरीनाथ पवार करीत आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: