Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पाचोरा कॉंग्रेस तर्फे नुतन डीवायएसपींचा सन्मान

0
0 0
Read Time1 Minute, 58 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील नुतन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. धनंजय वेरुळे यांचा कॉंग्रेस पक्षाकडून सन्मान करण्यात आला.

पाचोरा पोलिस ठाण्यात उत्तम कामगिरी करून आपले वेगळे स्थान निर्माण करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक डॉ धंनजय वेरुळे यांची काही वर्षाने पुन्हा पदोन्नतीवर पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पाचोरा कॉंग्रेस ची विश्राम गृहात एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ धनंजय वेरुळे यांचा देखिल कॉंग्रेस च्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा आरोग्य सेवा सेल सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, महीला जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे,सईद शेख, अमजद मौलाना,इस्माईल तांबोळी, रहीम शेख, सचिन सोनवणे,आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: