Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी विकी मोजेस व्हाया

0
5 0
Read Time1 Minute, 27 Second

दौंड(प्रतिनिधी):-दि 13 मार्च 2020 रोजी दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी विकी मोजेस व्हाया यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्रजी पवार साहेब,उपमुख्यमंत्री मा अजित पवार साहेब, मा खासदार सुप्रिया ताई सुळे,मा जयंत पाटील,अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक साहेब तसेच माजी आमदार रमेश आप्पा थोरात अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी बँक,तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल खान यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारसरणी आपल्यावर राहील तसेच पक्षाचे ध्येय,धोरण 15 कलमी कार्यक्रम अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपली निवड करण्यात आली आहे असे नियुक्ती पत्र अल्ताफ मुलानी अल्पसंख्याक युवक अध्यक्ष यांनी दिले आहे निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: