Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

फिरंगाई देवी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौंड तर्फे फराळ वाटप…

0
0 0
Read Time1 Minute, 20 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष,तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले साहेब व आर पी आय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा भाऊ सरवदे यांच्या नेृत्वाखाली दौंड मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त कुरकुंभ येथील फिरंगाई देवी च्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी दिनांक 2 ऑक्टोबर वार रविवार रोजी विकी भाऊ सरवदे युवा नेते आर पी आय दौंड च्या वतीने नऊ विविध उपवासाच्या फराळाची वाटप करण्यात आली.
यावेळी आर पी आय युवा नेते मा.विकी भाऊ सरवदे, आर पी आय नेते मा.प्रकाशजी भालेराव,मा.नगरसेवक राजू बारवकर, मयूर मदने, महेश भोईटे, अमित मिसाळ, विकास चितारे, सोनू ओहोळ, रोहन जाधव पवन निकम व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: