Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मंत्री छगन भुजबळ यांनी दोन समाजात दुही निर्माण केल्याने मंत्री पदाचा राजीनामा घेण्याची स्वराज्य संघटनेची मागणी

0
0 0
Read Time2 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी) – मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांची मंत्रीपदावरून गच्छ्ती करण्याची चाळीसगाव तहसीलदार द्वारा दि २० रोजी स्वराज संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दोन समाजात द्वेष निर्माण करून राज्यात मंत्री असताना अशांतता पसरवून समाज समाजात दुही निर्माण करत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा घेऊन राज्यातील समाजा समाजात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी न केल्यास स्वराज्य संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याचे स्वराज्य संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार द्वारा दिलेल्या निवेदनाना द्वारे देण्यात आला आहे. यावेळी निवेदनावर. किरण आढाव, खुशाल बिंडे, चेतन पाटील, सुमित कापसे, कैलास पाटील, योगेश शिवाजी कापसे, सुनील गायकवाड, धनंजय मराठे, प्रेमराज पाटील, सागर चौधरी, नरसिंग राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: