Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या चाळीसगाव बंदला शिवप्रेमी व शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कडकडीत बंद यशस्वी.

0
0 0
Read Time3 Minute, 17 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

बंद मध्ये सहभागी शिवप्रेमी

चाळीसगाव(प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटना व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने चाळीसगाव बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला सर्व शिवप्रेमी व शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कडकडीत बंद यशस्वी, शिवप्रेमी संघटना व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशन पासून सुरुवात करण्यात आली तेथून रॅली निघून स्टेशन रोड ने तहसील कार्यालय ,बाजारपेठ ,सराफ बाजार ,मुसा कादरी बाबा चौक, तेथून नागद रोड ने घाट रोड मार्गे ए बी हायस्कूल पर्यंत तेथून करगाव रोड मार्गे भडगाव रोड वरून गणेश रोड ,गणेश रोड वरून छत्रपती शिवाजी चौक तेथून तहसील कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली या चाळीसगाव बंद मध्ये लक्ष्मण शिरसाठ,गणेश पवार,धर्मभूषण बागुल ,ॲड राहुल जाधव,वर्धमान धाडीवाल ,अरविंद पाटील, खुशाल मराठे, अरुण पाटील,खुशाल बिडे, संजय कापसे ,छोटू अहिरे ,महेद्र जैस्वाल ,शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, किरण आढाव, स्वप्निल जाधव,अविनाश काकडे,गोकुळ पाटील,चंद्रकांत ठाकरे,सतीश पवार,प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर कोल्हे,अनिल कोल्हे,डॉ रवि चव्हाण,मुकुंद पाटील,गोकुळ पाटील,सविता कुमावत,तुषार निकम,ॲड ईश्वर जाधव,रमेश शिंपी,सुधाकर मोरे,वसंत मरसाळे ,सागर निकम,आर बी जगताप,गोविंदा चव्हाण,भाऊसाहेब सोमवंशी,भैय्यासाहेब पाटील,भरत नवले,सचिन स्वार,स्वप्निल गायकवाड, विलास चव्हाण,उमेश पवार,प्रदीप मराठे,कुशल देशमुख,भूषण पाटील,मंगेश देठे,योगेश पाटील,चेतन आढाव ,कुणाल पाटील,किरण देशमुख,बाबा पगारे, यांचेसहमा सभापती अजय पाटील, मा नगरसेवक भगवान राजपूत,रामचंद्र जाधव,सूर्यकांत ठाकूर यांच्यासह असंख्य शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रस्त्यात ठिकाणी अनेक नागरिक रॅलीत सहभागी होत होते.अनेकांनी रस्त्यात थांबून बंद ला पाठिंबा दिला आणि आपला असंतोष व्यक्त केला

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: