Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सासराच जावयाच्या जीवावर उठला,जावयाला बॅट व कोयत्याने मारहाण,गुन्हा दाखल

0
7 0
Read Time1 Minute, 48 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-बायको व मुलास आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला जुन्या भांडणाच्या कारणावरून सासऱ्याने केली मारहाण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील विशाल पाळेकर वय 28 रा पोस्ट ऑफिस जवळ वनर हॉस्पिटल मागे हे आपल्या पत्नी व मुलास आणण्यासाठी सासरे श्रीकांत साळवे रा मीरा सोसायटी भावना हॉटेल समोर यांच्या घरी दि 11 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गेले होते यावेळी मागील भांडणाचा राग मनात धरून सासरे श्रीकांत साळवे,मेहुणे सुजल उर्फ भैय्या साळवे व त्यांचे मित्र रुपेश सोनवणे,रितेश सोनवणे यांनी हॉटेल भावना समोर जीवे मारण्याची धमकी देत,शिवीगाळ करत बॅट व कोयत्याने मारण्यास सुरवात केली यामुळे पाळेकर यांना गंभीर दुखापत झाली असून पाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं 411/2022 भा.द.वि कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अबनाये यांच्या सह पो ना डुके हे करीत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
83 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
17 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: