Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

६५० माता बहिणींना तीर्थ यात्रा दर्शन,लाभला समाधान रुपी आशीर्वाद-माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी

0
0 0
Read Time2 Minute, 12 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगांव(प्रतिनिधी)-माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांनी आपल्या स्वखर्चाने ६५० माता व बहिणींना घडविली तीर्थ यात्रा आशीर्वाद रुपी समाधान लाभल्याचा आनंद न सांगता येणारा.

यात्रेत जाणारे भाविक


गुरुवार दि १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता शहादा प्रकाशा(दक्षिण काशी),पेडकाई माता मंदिर,स्वामी नारायण मंदिर धुळे दर्शन आयोजित केले होते,वाजत गाजत चौधरी वाडा परिसरातून भाविकांना तीर्थ यात्रा सुरू झाली, या तीर्थ यात्रेचा लाभ ६५० भगिनी व मातांनी घेतला या सर्व यात्रेसाठी प्रवसापासून ते जेवणाचा संपूर्ण खर्च माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांनी केला होता यावेळी बोलताना चौधरी यांनी सांगितले की ६५० भगिनी व आईंचा आशीर्वाद यामुळे मला मिळाला असून मी आपल्या प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असून आपल्या परीने सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो या माता बहिणींनी मला जी सेवेची संधी दिली त्या बद्दल आभारी असल्याचे देखील चौधरी यांनी सांगितले.
माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी हे आपल्या प्रभागात आपल्या परीने सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतातच मात्र भगिनींना मोफत तीर्थ यात्रा करवून त्यांनी आपले प्रभागातील जनतेची सेवा हेच कर्तव्य असल्याचे सिद्ध करून दिले आहे नक्कीच प्रभागातील जनता वेळेवर चौधरी यांना सात देईल यात शंका नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: