Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगांव मेहुनबारे रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्यावर रस्ता शोधण्याची वाहन चालकांवर वेळ

0
2 0
Read Time2 Minute, 2 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

वृत्त संकलन विजय देशमुख

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 3 सप्टेंबर चाळीसगांव शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या चाळीसगांव धुळे रोड हा आहे मात्र रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
चाळीसगांव ते मेहुनबारे या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की चालकांना खड्ड्यातून रस्ता शोधत वाट काढावी लागते,खड्डे चुकविण्याच्या नादात छोट्या मोठया अपघाताचे प्रमाण वाढले आहे मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले.
चाळीसगांव मेहुनबारे रोड सध्या खूपच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डे पडले आहेत. बऱ्याच दिवसांपासून ही समस्या कायम आहे. तरी देखील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याचे दिसते. या आधीही रस्ता अनेक वेळा रस्ता दुरुस्ती केली आहे. मात्र काही दिवसातच रस्ते पुन्हा खराब होत असल्याचा अनुभव आहे. वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ता पुन्हा खराब होणार नाही, यादृष्टीने नियोजन करुन रस्ता दुरुस्ती करावी.जनसामान्यांच्या हितासाठी तरी लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यायला हवे अन्यथा भविष्यात जीवित हानी होण्याची संभावना टाळता येत नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: