MSEDCL(महावितरण) चे कर्तव्य दक्ष कर्मचारी

Read Time1 Minute, 33 Second

अधिकार आमचा(विशेष): दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट मूळे आग लागून विजेच्या खांबावरील वायरी जाळून पंचशील नगर चाळीसगाव या भागातील विद्युत प्रवाह बंद होतो,लागलीच प्रभागातील नागरिकांनी महावितरण कार्यालय येथे फोन करून काळविल्यानंतर काही वेळात कर्मचारी पंचशील नगर मध्ये येऊन रात्री अंधारात विद्युत विजेच्या खांबावर चढून सर्व वायरी व्यवस्थित लावून विद्युत प्रवाह काही वेळात सुरळीत करतात व प्रभागातील नागरिकांच्या चेहर्या वर आनन्द दिसतो,काही कारण पुढे न करता आपले काम प्रामाणिक पणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ,सालाम आहे त्या कर्मचाऱ्यांना जे आपले काम मनाने पूर्ण करतात व लोकांच्या समाधानात समाधानी होतात त्या कर्मचाऱ्यांचे नाव कळू शकले नाही पण त्यांच्या कार्याने पुन्हा महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नाव उंच करण्याचे कार्य मात्र नक्की केले आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post तांदुळवाडी तालुका भडगाव( वार्ताहार) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यानिमित्ताने लहान बालकांचा गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम अथवा वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते
Next post पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ
error: Content is protected !!
%d bloggers like this: