Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मुलीला ओळखत असाल तर बाल कल्याण समिती (अध्यक्ष) धुळे यांच्याशी संपर्क साधावा-विजयसिंग परदेशी

0
0 0
Read Time56 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जळगाव, (वृत्तसेवा) दि. 6 – जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतंर्गत 18 मार्च, 2021 रोजी मिळालेली एक चार वर्षीय बालिका जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये शिशुगृह, धुळे येथे दाखल करण्यात आली आहे.
या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती (अध्यक्ष) धुळे या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 02562/247123 वर संपर्क साधावा. असे विजयसिग परदेशी, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: