कोरोना तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बालरोग तज्ञांची टास्क फोर्स तयार करणार-आरोग्य मंत्री
Read Time1 Minute, 1 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई-कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव व तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांची टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून व तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता पुर्व तयारी म्हणून राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटर च्या माध्यमातून दिली.