गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार यांची सहाय्यक निरीक्षक पदी बढती
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी चिंचवड
राज्यातील 539 पोलीस उपनिरीक्षकांची सहाय्यक निरीक्षक पदावर बढती (promotion) करण्यात आले आहे
या बाबतचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना)
कुलवंत कुमार सारंगल यांनी बुधवार दि.28/4/2021 रोजी दिले आहे त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे
पोलिस उपनिरीक्षक मा. श्री.संजय धोंडीराम निलपत्रेवार यांना देखील बढती ( promotion) मिळाले आहे
सोबत पिंपरी चिंचवड मधील बढती मिळाले पोलीस उपनिरीक्षकांची पुढील बढतीवर बदलीचे ठिकाण
1) संजय धोंडीराम निलपत्रेवार (नांदेड परिक्षेत्र)
2) हणमंत हरिचन्द्र मीटके (नांदेड परिक्षेत्र)
3) उत्कर्षा प्रमोद देशमुख (कोकण परिक्षेत्र)
4) प्रशांत हनुमंत साबळे (नागपूर शहर)
5) महेंन्द्र दिलीप पाटील (नागपूर शहर)
6) महेंद्र कारभारी आहेर (नागपूर शहर)
7) शरद निवृत्ती आहेर (अमरावती परिक्षेत्र)
8) विठ्ठल बाबासाहेब बढे (ठाणे शहर)
9) प्रसाद सुरेश दळवी (पिंपरी चिंचवड)
10) मनीषा महादेव बनसोडे / मनीषा शिवाजी हाबळे (पिंपरी चिंचवड)
11) अरविंदकुमार भीमराव हिंगोले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)