मिलिंद देटगे पुणे जिल्हा महासचिव व सुहास मोरे यांची इंदापूर तालुकाध्यक्ष पदी निवड

2 0
Read Time3 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर .

दौंड(प्रतिनिधी)-या निवडीविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी पदाधिकारी निवडीची माहिती दिली .पुणे जिल्हा महासचिव या पदावर मिलिंद देटगे व इंदापूर तालुकाध्यक्ष पदीं सुहास मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली .

राज्य संघटक :सदाशिव रणदिवे
जिल्हा संघटक :रतिलाल कुचेकर
जिल्हा उपाध्यक्ष :बालाजी मादळे
इंदापूर तालुका कार्यकारणी तालुकाध्यक्ष :- सुहास मोरे

सरचिटणीस :- शशिकांत मखरे
कार्याध्यक्ष :- सुनील निकम

कोषाध्यक्ष:- संभाजी सूर्यवंशी
खजिनदार :- भिमराव चंदनशिवे
सह खजिनदार:- तात्या मसलखांब
प्रसिद्ध प्रमुख :- अरुण कांबळे
उपाध्यक्ष
नितीन मिसाळ, बालाजी कलवले ,सुनील भोसले, सुधाकर आव्हाड, अनिल गायकवाड ,अंबादास कांबळे
सचिव
नितीन दि. मिसाळ , दिलीप कांबळे,सचिन लोंढे, संतोष कांबळे ,चंद्रकांत वाघमारे ,चंद्रकांत शिंदे
संघटक
सागर भोसले (बावडा बीट ), रंणजीत कोळी(निमगाव बीट) , विद्यासागर गायकवाड(इंदापूर बीट) , सोमनाथ धनवडे(सणसर-लासूर्णे बीट), विश्वास पोळ (भिगवण बीट), अंकूश चव्हाण (विशेष विद्यार्थी शाळा प्रतिनिधी)

सहसंघटक
बाळासाहेब नामदास ,संभाजी गायकवाड ,शशि कावळे , परम खंदारे ,सतीश बाबर ,विदेश कांबळे ,कृष्णा शिंदे, सुनिल लोखंडे
सल्लागार समिती
कृष्णा केळकर, बाळकृष्ण खरात , देवानंद शेलार, उत्तम कुचेकर,सुरेश साळूंके, विनोद उबाळे,बाळासाहेब चव्हाण, नितीन साबळे, सुग्रीव शिंदे,संजय भोसले, बाबू वाघमोडे, महंमद दळवी, अनिल सवाणे.
या प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .या प्रसंगी राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण ,हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड ,पुणे मनपा अध्यक्ष कैलास थोरात ,पुणे मनपा महासचिव बापू विद्यागज इ. पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.