Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या,परिसरात हळहळ..

0
4 0
Read Time2 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी):-नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी दिं.02/01/2021.रोजी दौंड शहरांमध्ये डोक्यात गोळी झाडून युवकाची आत्महत्या केल्याची घटना दौंड शहरात घडली दादासाहेब लक्ष्मणराव नलगे वय 36 सामान तारामती आपारमेंट दौंड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे, सकाळी नऊ वाजता दादा नलगे यांनी आपल्या घरातील मधल्या बेडरूम मध्ये जाऊन आतून कडी लावून घेऊन त्याच्याकडे असलेल्या रिवाल्वर मधून डोक्यात गोळी मारून घेतली असल्याची माहिती समोर येत आहे, शेजारी उपविभागीय पोलिस अधिकारी ऑफिस शेजारील इमारतीमध्ये नलगे यांनी आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना समजतात पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहीती घेतली. शेती व्यवसाय तसेच राजकीय क्षेत्रातील मोठी ओळख असलेल्या युवकाने आत्महत्या का केली असावी याबाबत दौंड शहर व श्रीगोंदा शहरामध्ये चर्चा असून आत्महत्या करण्याचे कारण आजून समजू शकले नाही या घटनेबाबत परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नलगे यांच्या आत्महत्येची दौंड पोलीस स्टेशनला नोंद करून त्यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पुणे सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आला असल्याची माहिती दौंड शहर पोलीस स्टेशन मार्फत देण्यात आली आहे.

Happy
Happy
25 %
Sad
Sad
75 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: