नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी चे नाव उत्कृष्ट मात्र काम नित्कृष्ठ,नित्कृष्ठ भुयारी गटारीच्या ढाप्यामुळे होत आहेत अपघात….
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-अँग्लो उर्दू हायस्कुल बाजूच्या गेट समोरील शहरातील नागद रोडवरील भुयारी गटारी चे काम...